Shubh Sakal Marathi Sandesh Images ( शुभ सकाळ मराठी संदेश सह इमेजेस )

Shubh Sakal Marathi Sandesh ImagesDownload Image
सुंदर सकाळच्या सुंदर नमस्कार.
हे देवा!
रात्र सुखाची निघून गेली आणि दिवस उजाडला आहे,
माझ्या शब्दांने, माझ्या मनानें, माझ्या डोळ्याने, माझ्या हाताने कुणाचं वाईट होऊ नये.
आनंदी आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा.

Download Image
सुप्रभात
रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली!

Nava Diwas Navi PahatDownload Image
विचारांचा बदल झाल्यावरही नवीन दिवस उगवतो.
फक्त सूर्य चमकण्यामुळे पहाट होत नाही.
नवा दिवस नवीन पहाट मुबारक हो

Download Image
सुप्रभात
उगवेल हा सुर्य आज फक्त तुमच्यासाठी….
सा-या मनीच्या
तुमच्या इच्छा पुर्ण कण्यासाठी..
अशी सुंदर सकाळ रोजच
जीवनात यावी……
तुमच्या प्रसन्न चित्ताने ती
खुलुन यावी..
आजचा हा दिवस तुम्हांला
खुप खुप आनंदाचा जावो..
शुभ सकाळ

Download Image
सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ
सुप्रभात

Download Image
सुप्रभात मित्रहो !!
सु: सुखद सोनेरी किरणांची
प्र: प्रकाशमय देवाण-घेवाण करण्यास
भा: भास्करही आला तुम्हास उठविण्यास
त: तर चला आता उठा
सुप्रभात सुप्रभात सुप्रभात

Download Image
एक नवीन दिवस
सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून
कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची,
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
शुभ प्रभात !!

Download Image
फुलाप्रमाणे दरवळत राहा, तार्‍यांप्रमाणे चमकत राहा,
नशिबाने मिळालेल्या जीवनात हसत आणि हसवत राहा.
शुभ सकाळ

Download Image
!!शुभ सकाळ शुभ दिन!!
आपुलकी असेल, तर जिवन सुंदर..
संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर…
फुले असतील, तर बाग सुंदर…
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल, तर चेहरा सुंदर…
आणि….नाती मनापासून जपली, तरच आठवणी सुंदर…!

Download Image
तुम्ही जेवढा आनंद दुसर्यांना वाटला, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो.
शुभ सकाळ

Download Image
शुभ सकाळ
जो पर्यंत मनाला आहे चे पंख आहेत,
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे,
अंतःकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्या समोर खुले आकाश आहे,
तो पर्यंत येणार प्रत्येक क्षण तुमचाच आहे!
जीवन खूप सुंदर आहे !

Download Image
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं
आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं
याच प्रश्नाचे उत्तरशोधण्यासाठी जन्माला यायचं असतं
शुभ सकाळ..!

Download Image
काही शब्द असतातचं असे की
ते नेहमीचं ऐकावेसे वाटतात.
काही नाती असतातचं एवढी गोड की,
ती कधीच संपू नयेत असचं वाटतं.
आणि काही माणसं असतातचं अशी की,
ती नेहमी “आपलीचं” असावीत असचं वाटतं,
अगदी शेवटपर्यत…!!
शुभ सकाळ

Download Image
जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो….
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही
हे जरुर लक्षात असू द्या….
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात
फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात,
आणि 
हृदयात फक्त आपलेच दिसतात….
।। शुभ सकाळ ।।

Download Image
” जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप संघर्ष करावा लागत असेल…
तर स्वतःला खुप नशीबवान समजा…!! “
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो…
ज्यांच्यामधे क्षमता असते…!!
शुभ सकाळ

Download Image
सुंदर विचारधारा
जगातील सर्व नाती ही
इन्शुरन्स पॉलीसी सारखी असतात
आणि त्यांना जपण्या साठी
प्रेम, आपुलकी, वेळ यांचा
प्रिमियम भरावा लागतो
नाहीतर पॉलीसी लँप्स होते
प्रीमियम वेळेत भरुन निश्चिंत व्हा
शुभ सकाळ

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Shubh Sakal Marathi Suvichar Photo
  • Shubh Sakal Shraddha Marathi Quote
  • Shubh Sakal Marathi Shayari Images
  • Shubh Sakal Marathi Messages With Images
  • Shubh Sakal Love Shayari Images In Marathi
  • Shubh Somvar Shankar Status In Marathi
  • Shubh Shaniwar Shubh Sakal Shanidev
  • Shubh Sakal Om Ganeshay Namah
  • Shubh Mangalvar Jai Bajrangbali

Leave a comment