Search

Shubh Sakal Saibaba Quote

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5

Download Image
शुभ सकाळ ૐ साँई राम
साँईं म्हणतात, क्षणात अमीर आहे,
क्षणात फकीर आहे, चांगले कर्म
करुन घे, हेच तर नशीब आहे।

वेळोवेळी ची ही बाब आहे
चांगले की वाईट प्रत्येकाला त्यांच्या कर्माची फळ मिळतात
हे मानवा!
आपल्या कर्मा पासून वंचित राहू नकोस
नेहमी वाईट कर्मापासून दूर रहा
आपल्या स्वार्थासाठी कुणाला वाईट वागणूक देऊ नकोस
कारण देवाच्या लाठीमध्ये आवाज येत नाही
चांगले कर्म गाठी बांध, धीर धर!
न जाणो कोणत्या क्षणी
तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ किंवा देवाचे स्वरूप प्राप्त होईल
आणि तुमच्या आयुष्याला स्वर्ग कधी मिळेल!!!!

This picture was submitted by Smita Haldankar.

HTML Embed Code
BB Code for forums
See More here: Sai Baba Shubh Sakal (साई बाबा शुभ सकाळ), Shubh Sakal God Images ( शुभ सकाळ देवाचे इमेजेस )

Contributor:

More Pictures

  • Shubh Sakal Shubh Shukrvar Jai Santoshi Mata
  • Sakal Shanivar Shanidev

Leave a comment