Shubh Sakal – Swapna Ashi Bagha Ki Pankhana Bal Yeyil
Download Image
स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल
मैत्री अशी करा की जग आपलं होईल
अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल
माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल
शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल
आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल
||शुभ सकाळ ||
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts