Best Good Morning SMS Marathi

Good Morning sms In Marathi

✐ सुप्रभात
लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं
मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं..
काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची

✐ ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
!! शुभ सकाळ!!

✐ काळ कसोटीचा आहे पण
कसोटीला सांगा वारसा
संघर्षाचा आहे..
स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या…
शुभ सकाळ

✐ तुमच्या आयुष्यातील प्रत्येक
या गुलाबांच्या फुलांसारखी
सुखाने बहरलेली असो..
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

✐ खुपदा ठरवूनही
मनासारखं जगायचं राहून जातं..
इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच
मन वाहून जातं…!
शुभ सकाळ

✐ शुभ सकाळ
कठीणातलं कठीण लाकूड
भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल
पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची
ताकद कमळामध्ये असते.
नम्रता ही कठोरता पेक्षा अधिक शक्तीशाली असते..!

✐ शुभ सकाळ
खरी नाती तीच जी
रुसतात रागावतात
पण साथ कधीच सोडत नाहीत..
सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

✐ माणसाचा स्वभाव
गोड असला की कोणतही
नातं तुटत नाही..
शुभ सकाळ

✐ पायाला लागलेली ठोकर
सांभाळून चालायला शिकवते.
आणि मनाला लागलेली ठोकर
जगावे कसे हे शिकवते..
शुभ सकाळ!

✐ मैत्री अशी करा
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहिजे..
शुभ सकाळ

✐ अंतर्मनात संघर्ष आणि तरीही
चेह-यावर हास्य
हाच जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे..
शुभ सकाळ!

✐ स्वस्थ राहा.. आनंदात राहा.
स्वतःची काळजी घ्या.
शुभ सकाळ!

✐ फुलासारखं हसतमुखत रहा,
स्वतःची काळजी घ्या…
शुभ सकाळ!

✐ जीवन आवश्यक काहीच नाही,
जीवनच आवश्यक आहे…
स्वतःची काळजी घ्या..
शुभ सकाळ!

✐ शुभ सकाळ!
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी…

✐ आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
शुभ सकाळ!

✐ आपली काळजी घ्या,
नेहमी आनंदात रहा..
शुभ सकाळ!

✐ शुभ सकाळ!
नाती हि फुलपाखरं सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
ढील सोडलीत तर ती उडून जातात,
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…

✐ शुभ सकाळ!
पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत मालक नाही,
हे ज्याला कळले,
त्याला खरे जीवन कळले..

✐ शुभ सकाळ!
माझी माणस मात्र खुप गोड आहेत
अगदी तुमच्यासारखी..

✐ शुभ सकाळ!
माझी माणसं मात्र खुप गोड आहेत
अगदी तुमच्यासारखी..

✐ आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या…
नेहमी आनंदात राहा..
शुभ सकाळ!

✐ सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो,
तर तो माणसांच्या शब्दांना हि असतो…
शुभ सकाळ!

✐ जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे..सल्ला !
एकाकडे मागा, हजार जन देतील. आणि,
जगातली सर्वात महाग गोष्ट म्हणजे… मदत !
हजार जणांकडे मागा,
कदाचित एखादाच करेल….
शुभ सकाळ!

✐ चंदन पेक्षा वंदन
जास्त शीतल आहे.
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगल आहे.
प्रभाव चांगला असण्यापेक्षा
स्वभाव चांगला असणे
महत्वाचे आहे.
!!सुप्रभात!!

Leave a comment