Good Morning Marathi Messages

गुड मोर्निंग मराठी संदेश

प्रत्येक सकाळ ची सुरुवात तुमचे ध्येय तुमच्या डोळ्यात ठेवून करा
गुड़ मॉर्निंग !

प्रत्येक नवीन सकाळी
आपण पुन्हा जन्माला येतो,
आज आपण जे करत आहोत
तेच महत्त्वाचे आहे.
गुड मोर्निंग

दररोज जागे व्हा आणि आपल्या जीवनासाठी आभार मना.
गुड मोर्निंग

त्या जीवनाला प्रेम करा जे तुम्ही जगात आहे,
ते जीवन जागा ज्याला तुम्ही प्रेम करत आहे.
गुड मोर्निंग

गुड मोर्निंग
प्रेमळ माणसं तुम्हाला कधी
वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त
तुमची काळजी घेणं हाच असतो.

“जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…गुड मॉर्निंग“

चमचा ज्या भांडयात राहतो त्याच भांडयाला रिकामा करतो म्हणून चमच्यांपासुन सावध रहा…गुड मॉर्निंग

परत नवीन चोवीस तास दिले देवाने, स्वप्न साकार करण्यासाठी आपला दिवस आनंदात जावो.
गुड मॉर्निंग

Category: Good Morning Marathi

Contributor:

~ Visit us daily for day wishes, quotes and festive greetings. ~

Leave a comment