Good Morning Marathi Suvichar

गुड मोर्निंग मराठी सुविचार

✐ प्रत्येक दिवस नवीन सुरु करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे.
गुड मोर्निंग

✐ दररोज चांगला नाही कदाचित,
पण प्रत्येक दिवशी काहीतरी चांगले असते.
गुड मोर्निंग

✐ चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून 😒 उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून 😊 आनंदी राहिलेले बरे.
गुड मोर्निंग

Leave a comment