Good Morning Marathi Messages

गुड मोर्निंग मराठी संदेश

✐ दुसऱ्याच्यां सुखासाठी
प्रयत्न करणारी माणसं
या जगात कधीच एकटी नसतात”….!!!
शुभ सकाळ

✐ जे हरवले आहेत,
ते शोधल्यावर परत मिळतील…
पण जे बदलले आहेत
ते मात्र
कधीच शोधून मिळणार नाहीत…
शुभ सकाळ

✐ दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील…!!!
“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”
शुभ सकाळ

✐ नमस्कार
मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा…

जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे…

क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे…
शुभ सकाळ

नाते कितीही वाईट असले तरी ते
कधीही तोडू नका
कारण
पाणी कितीही घाण असले तरी ते
तहान नाही पण आग विझवू शकते…
सुप्रभात

✐ || देव माझा सांगुन गेला
पोटा पुरतेच कमव||
||जिवाभावाचे मित्र मात्र
खुप सारे जमव||
सुप्रभात

✐ माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे
लोकांच काय,लोक तर
देवात पण चुका काढतात
सुप्रभात

✐ “नम्रपणा” हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे…
तो ज्याच्याकडे आहे,
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो….
शुभ सकाळ

✐ सुंदर पहाट
“मंदिरातील घंटेला आवाज नाही..,
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!
कवितेला चाल नाही..,
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही..,
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही…!!!
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी.
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी.
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी.
कधी विसरु नये,अशी नाती हवी….
शुभ सकाळ

✐ शुभ सकाळ
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….

✐ आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..
शुभ सकाळ

✐ प्रत्येक सकाळ ची सुरुवात तुमचे ध्येय तुमच्या डोळ्यात ठेवून करा
गुड़ मॉर्निंग !

✐ प्रत्येक नवीन सकाळी
आपण पुन्हा जन्माला येतो,
आज आपण जे करत आहोत
तेच महत्त्वाचे आहे.
गुड मोर्निंग

✐ दररोज जागे व्हा आणि आपल्या जीवनासाठी आभार मना.
गुड मोर्निंग

✐ त्या जीवनाला प्रेम करा जे तुम्ही जगात आहे,
ते जीवन जागा ज्याला तुम्ही प्रेम करत आहे.
गुड मोर्निंग

✐ गुड मोर्निंग
प्रेमळ माणसं तुम्हाला कधी
वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त
तुमची काळजी घेणं हाच असतो.

✐ “जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…गुड मॉर्निंग“

✐ चमचा ज्या भांडयात राहतो त्याच भांडयाला रिकामा करतो म्हणून चमच्यांपासुन सावध रहा…गुड मॉर्निंग

✐ परत नवीन चोवीस तास दिले देवाने, स्वप्न साकार करण्यासाठी आपला दिवस आनंदात जावो.
गुड मॉर्निंग

Leave a comment

Statcounter