SUPRABHAT

Download Image
सुप्रभात 
आपला दिवस आनंदमय जावो
आपल्यासाठी कुणीही नसले तरी
आपण सर्वांसाठी आहोत
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.
फुलांसाठी कुणीही नसतं,
पण फुले ही सर्वांसाठी असतात
आणि सर्वांना सारखाच सुगंध देतात, अगदी आनंदाने…

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Suprabhat
  • Suprabhat
  • Suprabhat- Sunder Diwsachi Suruvat

Leave a comment