Suprabhat Marathi Meaning

Shubh Sakal Marathi MessageDownload Image
सुप्रभात मित्रहो !!
सु: सुखद सोनेरी किरणांची
प्र: प्रकाशमय देवाण-घेवाण करण्यास
भा: भास्करही आला तुम्हास उठविण्यास
त: तर चला आता उठा
सुप्रभात सुप्रभात सुप्रभात

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment