Suprabhat – Sunder Diwsachya Sunder Shubhechha

Download Image
सुप्रभात????सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तुत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं????

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल चित्र पूर्ण करावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं????

कायमच मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पाहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं????

आपल्याला कोण हवय यापेक्षा
आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पाहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं????

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं????

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Shubh Sakal Marathi Message

Leave a comment