Teddy Day Marathi Message Photo

Teddy Day Marathi Message PhotoDownload Image
आमचे teddy तर आमचे मित्र – मैत्रिणी आहेत
ज्यांच्यासोबत आम्ही आमचे सगळे secrects share करतो ,
सगळे दुःख share करतो ,बाकी काही नाही झालं तरी मन मात्र हलकं होत ,
अशे teddy आम्हाला प्रत्येक जन्मी मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो …
Happy Teddy Day

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment