Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Valentine Day Wishes For Lover In Marathi
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली
आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार
स्वप्न आहेस तू,
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते
मागणं आहेस तू…
Happy valentine day
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…
“तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत वेळेन पण थोड थांबाव…
आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात..
आयुष्यभर असचं राहवं…..’हेप्पी वेलेनटाईन मराठी डे!!
रात्री चंद्र असा सजला होता
तार्यांनी चिंब भिजला होता
बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश
पाहुन तुला बिच्यार्याचा चेहरा पडला होता.
Happy Valentine Day My Sweetheart!!!
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तु नक्किच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे……. ♥
रात्र अशी बहरुन जाते
चांदण्यांचा सडा शिंपताना
स्वप्नातली तू आठवतेस;
पहाटे अंगणातला पारिजात वेचताना.
माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ…
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ…
मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे…
प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.
पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!!
Happy Valentine’s Day!
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts