Veer Savarkar Marathi Wishes Images ( स्वातंत्र्य वीर सावरकर मराठी शुभकामना इमेजेस )

Veer Savarkar Jayanti Status In MarathiDownload Image
खरे देशभक्त, अनुकरणीय युगद्रष्टा,
अद्वितीय स्वातंत्र्य सेनानी
वीर सावरकर यांच्या जन्मजयंती
निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Swatantryaveer Savarkar Jayanti Marathi StatusDownload Image
हे मातृभूमी,
तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण.
सर्वांना स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा

Veer Savarkar Jayanti In MarathiDownload Image
देशभक्त, वीर स्वातंत्रयसेनानी आणि महान क्रांतिकारी
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जन्मजयंती निमित्त विनम्र श्रद्धांजली.

Vir Savarkar PunyatithiDownload Image
क्रांती सूर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांना
विनम्र अभिवादन।

Veer Savarkar Jayanti Image In MarathiDownload Image
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंती च्या दिवशी विनम्र अभिवादन.

Swatantrya Veer Savarkar Jayanti Marathi ShradhanjaliDownload Image
स्वातंत्र्य संग्रामचा अमर सेनानी,
स्वातंत्र्य वीर सावरकरांना जयंती निमित्त
माझी भावनिक श्रद्धांजली,
हा देश नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहिल.

Swatantryaveer Savarkar Jayanti Nimitt ShubhechhaDownload Image
प्रखर राष्ट्रवादी, महान क्रांतिकारी आणि हिंदू संस्कृती चे
जनक स्वातंत्र वीर “विनायक दामोदर
सावरकर” जी च्या जन्म जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Swatantrya Veer Savarkar Jayanti Chya ShubhechchaDownload Image
अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।।
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।।
मात्र अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देशाकरिता ।।
स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या जयंती च्या शुभेच्छा

Swatantryaveer Savarkar Jayanti Chya ShubhechhaDownload Image
ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडुन बसायचे नसते
त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगायची असते.
स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या
जयंती च्या हार्दिक शुभेच्छा

Swatantryaveer Savarkar Jayanti Chya Hardik ShubhechhaDownload Image
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.
स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा

More Pictures

  • Govatsa Dwadashi/ Vasu Baras Marathi Wishes Image
  • Happy Dhanteras Marathi Wishes Image
  • Shubh Deepavali Marathi Wishes
  • Happy Dasara Marathi Message
  • Navratri Utsav Nimit Sarvana Mangalmay Shubhechha
  • Hartalika Hardik Shubhechchha Image
  • Shubh Gokulashtami
  • Pati Sathi Vat Purnima Hardik Shubhechha
  • Fathers Day Quote In Marathi

Leave a comment