Women’s Day Quotes for Mother in Marathi

Women’s Day Quotes For Mother In Marathi

Download Image Women’s Day Quotes For Mother In Marathi


पूर्वजनमाची पुण्याई असावी,
जन्म तो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिला नव्हतं तरी,
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

आई ही एकच व्यक्ती आहे,
जी तुम्हाला इतरान पेक्षा,
९ महिने जास्त ओळखत असते.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

तुझ्यामुळे जन्म माझा,
पाहिले हे जग मी,
कसे फेडू ऋण तुझे,
अनंत जन्मांचा कृतज्ञ मी.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई.

देव दिसला आई मज
तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

ज्याला स्त्री,आई म्हणून कळली
तो जिजाऊचा शिवबा झाला.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment