World Blood Donor Day Marathi Blood Donation Motivational Poster Image

Download Image World Blood Donor Day Marathi Blood Donation Motivational Poster Image
१४ जून जागतिक रक्तदाता दिवस
रक्तदान म्हणजे जीवनदान !
रक्तदान आहे खूप जरूरी, त्याने नाही येत कमजोरी.
-रक्तदानाचे फायदे –
एक थेंब तुमचा, जीवन कुणाचा.
चला, रक्तदान करूया
जीवन वाचवूया !
नवीन जीवनास मिळते संजीवनी
आनंद मिळतो, मन होते प्रसन्त
आरोग्यासाठी देखील फायदेशीर
शरीरात बनते नवीन रक्त
समाजासाठी बनता हिरो तुम्ही
This picture was submitted by Smita Haldankar.
Leave a comment