World Blood Donor Day Marathi Poster
१४ जून जागतिक रक्तदाता दिवस
रक्तदान आहे जनतेची सेवा, त्यातून मिळेल आपणास मेवा.
DONATE BLOOD SAVE LIFE
मी रक्तदाता, मी जीवनदाता !
आपले थोडेसे, कोणाचे तरी आयुष्यसे
रक्तदान जीवनदान
दारलेले स्क्त, वाचयते जीवन
DONATE BLOOD SAVE LIFE
रक्तदान सुरक्षित आहे
रक्तदानाने अनेकांचे जीवन वाचते
निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते
दर 3 महिन्यांनी रक्तदान करा
चला निःस्वार्थभावे रक्तदान करूया
तुमच्या एका रक्तदानानें कुणाचे तरी जीवन उजळू शकते !
आजच पुढाकार घ्या!
This picture was submitted by Smita Haldankar.
Leave a comment