World Earth Day Status In Marathi

World Earth Day Status In MarathiDownload Image
जागतिक वसुंधरा दिन
ओसाड धरती सांगते वृक्ष लावून माझा शृंगार करा.

येणारी पिढी प्रेमाची असल्यास पृथ्वीला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे.

धरणी वाचवा, जीवन वाचवा, जीवन समृद्ध करा.

पृथ्वी आपलं घर आहे तिला नष्ट करू नका.

जंगल सुरक्षित ठेवा पृथ्वीचा विनाश वाचवा.

जेव्हा आपली पृथ्वी हिरवीगार असेल तेव्हाच मनुष्यजाती समृद्ध होईल.

लोकांना हे सांगणं आहे वृक्ष पृथ्वीचा दागिना आहेत.

झाडं लावा पृथ्वी जगवा.
ओसाड धरती सांगते वृक्ष लावून माझा शृंगार करा. जागतिक वसुंधरा दिन

झाडं आहेत जीवनाचा आधार त्यांना कापू नका यार.

झाडं-वृक्ष वाचवा या विश्वाला वाचवा.

वृक्षाचा खून आणि ओसाडं वन देत आहेत प्रलयाला आमंत्रण.

झाडं लावा पाऊस पडेल आणि धरणीमातेला आनंद होईल.

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Earth Day Status In Marathi
  • World Earth Day Wish In Marathi
  • World Earth Day Wishes In Marathi
  • Earth Day Message In Marathi
  • Earth Day Messages In Marathi
  • Happy Earth day In Marathi
  • Happy Earth Day Best Wish Photo In Marathi
  • Earth Day Message Pic In Marathi
  • Marathi Earth Day Message Picture

Leave a comment