World Earth Day Wishes In Marathi

World Earth Day Wishes In MarathiDownload Image
पृथ्वी वाचवा भविष्य सुरक्षित करा. हॅपी वसुंधरा दिन.

पृथ्वीची काळजी करणे म्हणजे पुढल्या पिढ्यांची काळजी करणे पृथ्वी दिनाच्या शुभेच्छा

निसर्गाचे करुया रक्षण चला करू पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन हॅप्पी अर्थ डे

पृथ्वी मातेची काळजी घ्या, इकडे तिकडे कचरा टाकू नका हॅप्पी अर्थ डे

पुढच्या पिढीची असेल काळजी तर आधी करा पृथ्वीची काळजी Happy Earth Day

धरतीमातेला वाचवा, जीवन वाचवा, जीवन आनंदी करा पृथ्वी दिवसाच्या शुभेच्छा

आपल्या ग्रहाचे रक्षण करा, पृथ्वीला वाचवा पृथ्वी दिवसाच्या शुभेच्छा

सगळे मिळून पृथ्वी सुंदर ठेवू, प्रदूषणमुक्त करू, झाडे लावू आणि झाडे जगवू पृथ्वी दिनाच्या शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Earth Day Message Pic In Marathi
  • World Earth Day Wish In Marathi
  • World Earth Day Status In Marathi
  • Earth Day Status In Marathi
  • Earth Day Message In Marathi
  • Earth Day Messages In Marathi
  • Happy Earth day In Marathi
  • Earth Day Marathi Greeting Image
  • Earth Day Marathi Message Photo

Leave a comment