World Eye Donation Day Marathi Message Pic

World Eye Donation Day Marathi Message Pic

Download Image World Eye Donation Day Marathi Message Pic


**जागतिक नेत्रदान दिन**
नेत्रदानाचा संकल्प करा,
मृत्यूनंतरही मृत्युञ्जय बना.
तुमच्या नेत्रांमुळे कोणाच्या जीवनात प्रकाश आणि नवी आशा निर्माण होऊ शकते.
जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदानाबाबत जागरूकता वाढवूया.

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment