World Eye Donation Day Marathi Whatsapp Image Status
Download Image World Eye Donation Day Marathi Whatsapp Image Status
**विश्व नेत्रदान दिवस**
मरते ते शरीर, अमर आहे आत्मा,
नेत्रदानाने मिळेल सेवाभावाचा परमात्मा।
आपल्या एका निर्णयाने कोणाच्या जीवनात प्रकाश फुलू शकतो।
जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदानाविषयी जनजागृती करूया।