Download Image World Eye Donation Day Slogan In Marathi Photo
**जागतिक नेत्रदान दिन**
जीवनाचे अमूल्य वरदान,
नेत्रहीनाला नेत्रदान।
तुमच्या या महान दानामुळे कोणाच्या अंधाऱ्या आयुष्यात प्रकाश फुलू शकतो।
जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदानाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवूया।