Birthday Marathi Wishes For Born In January

Download Imageनव्या वर्षाच्या सुरुवातीलाच
झालाय आपला जन्म
काय मग कसे वाटतय?
कशात आहात मग्न?
सरले जुने वर्ष, उजाडले नवे साल
सोनेरी क्षणाची, सुगंधी स्वप्नांची
आता पांघरा नवी शाल !
नवीन वर्षाच्या शुभेच्छा,
या वाढदिवसाला
पूर्ण होत तुमच्या साऱ्या इच्छा!
Happy Birthday

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment