Search

Birthday Marathi Wishes Pictures, Graphics & Messages For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

Vadhdivsachya Aganit Shubhechchha

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 14
Vadhdivsachya Aganit Shubhechchha Download Image

“आज आपला वाढदिवस” वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.. आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. आपणास उदंड आयुष्य लाभो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!” This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Vadhdivsachya Anek Shubhechchha Card

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 14
Vadhdivsachya Anek Shubhechchha Card Download Image

“तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!” This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Tumhala Vadhdivsachya Shubhechchha

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Tumhala Vadhdivsachya Shubhechchha Download Image

वाढ-दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा´ “प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..” This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Vadhdivsachya Anek Shubhechchha

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Vadhdivsachya Anek Shubhechchha Download Image

“तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…” वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Vadhdivsachya Soneri Shubhechha

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Vadhdivsachya Soneri Shubhechha Download Image

“सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.” आपणास वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा! This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Birthday Marathi Wishes Quote For Whatsapp

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 11
Birthday Marathi Wishes Quote For Whatsapp Download Image

“वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो. एक नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो. आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.” वाढदिवसाच्या शुभेच्छा!” This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Vadhdivasachya Premal Shubhechchha

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 10
Vadhdivasachya Premal Shubhechchha Download Image

तुला प्रत्येक पाउलवर यश मिळो, तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो, तुला कशाची कमतरता ना बसो, आणि तुझ स्वास्थ्य असेच छान राहों . वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..! This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Birthday Marathi Wishes

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Birthday Marathi Wishes Download Image

“नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!” This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Aapnas Vadhdivsachya Hardik Shubhechchha

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Aapnas Vadhdivsachya Hardik Shubhechchha Download Image

वाढ-दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Vadhdivsachya Hardik Shubhechchha

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Vadhdivsachya Hardik Shubhechchha Download Image

आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हिच सदिच्छा..!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor: