Maha Shivratri Wishes in Marathi

महाशिवरात्रि मराठी शुभकामना इमेजेस

Maha Shivratri Marathi Greeting ImageDownload Image
शिव आहे सत्य , शिव आहे अनंत,
शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे,
शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म,
शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती,
चला शंकराचे करूया नमन,
राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम।
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Happy Maha Shivratri Marathi Wishing PhotoDownload Image
शंकराच्या ज्योतीने येईल तेज,
भक्तांच्या हृद्याला मिळेल शांतता,
शिवाच्या द्वारी जो येईल,
त्याच्यावर नक्कीच होईल देवाची कृपा…
शुभ महाशिवरात्री..

Maha Shivratri Marathi Message PicDownload Image
ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Mahashivratri Marathi Message ImageDownload Image
हॅप्पी महाशिवरात्री
सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ..
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…
हर हर महादेव

Maha Shivratri Marathi Message ImageDownload Image
शिवाचा महिमा आहे अपरंपार,
भगवान शिव करेल सर्वांचा उद्धार,
त्याची कृपा आपल्यावर कायम राहो,
आपल्या सर्वांवर शंकराचा आशिर्वाद राहो..
महाशिवरात्रीच्या भक्तीमय शुभेच्छा

Maha Shivratri Marathi Wish ImageDownload Image
शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Mahashivratri Marathi Status ImageDownload Image
बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड,
शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले…
हॅप्पी महाशिवरात्री

Happy Mahashivratri Marathi Quote ImageDownload Image
हॅप्पी महाशिवरात्री
ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव
त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव
हर हर महादेव

Maha Shivaratri Marathi ShubhechhaDownload Image
भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Maha Shivaratri Shubhechha ImageDownload Image
ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा

Maha Shivaratri Marathi Status CardDownload Image
बेलाचे पान वाहतो महादेवाला,
करतो वंदन दैवताला,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला.
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Mahashivratri Marathi WishesDownload Image
दुःख दारिद्र्य नष्ट होवो,
सुख समृद्धी दारी येवो,
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
Happy Mahashivratri!

Shubh Maha ShivratriDownload Image

Maha Shivaratri Marathi Quote For WhatsappDownload Image
अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव.
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

Shivratri Chya ShubhechchhaDownload Image

Maha Shivratri Chya Manah Purvak ShubhechchhaDownload Image
शिव सत्य आहे,
शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

Shubh Sakal Maha Shivratri Chya Hardik ShubhechchhaDownload Image

Maha ShivratriDownload Image
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Maha Shivratri Chya Hardik ShubhechchhaDownload Image

Maha ShivratriDownload Image
शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय !
हैप्पी महाशिवरात्री !

Maha ShivratriDownload Image

More Pictures

  • Happy Kiss Day Marathi Shayari For Him
  • Happy Valentines Day Marathi Quote Picture
  • Happy Chocolate Day Marathi Wish Picture For BF
  • Promise Day Wish Pic For GF
  • Happy Teddy Day Wish Pic In Marathi
  • Happy Propose Day Marathi Wish Photo
  • Happy Hug Day Wishing Photo In Marathi
  • Happy New Year 2023 Marathi Message Image
  • Makar Sankranti Wish In Marathi

Leave a comment