Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे
फार काळजी पूर्वक जपायची असते.
आयुष्यात आपण कधीच मित्र गमावत नाही, तर आपण फक्त तेच शिकतो की आपले खरे लोक कोण आहेत.
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु
उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान…
“मैत्री” असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी
दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो…
आपली मैत्री अशी असावी
कृष्ण-सुदामा या नात्याप्रमाणे
मित्र-प्रेमालाही उपमा देताना
शब्दही तोकडे पडावे
अशी आपली मैत्री असावी!!
अशी आपली मैत्री असावी!!
मित्रबंधनाच्या माळेतील एक मणी
चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तू प्रमाणे
फार काळजी पूर्वक जपायची असते .
मैत्री करत असाल तर पाण्यासारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुध्दा क्षणों क्षणी आठवेल अशी करा!!!!
मैत्री हि कांद्यासारखी असते
तिच्यात अनेक पदर असतात
आणि त्या मुळे जीवनात चांगली चव येत असते
पण ती मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला तर
हिच मैत्री डोळ्यात पाणी आणत असते.
जुन्या मित्रांशी बोलताना जाणवतं की,
आपलं आयुष्य किती बदललं आहे.
“मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’असतो.
‘विश्वासाने’वाहणारा आपुलकीचा’झरा’असतो.
“मैत्री” असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो.
एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो…
प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय +मदत + भांडण + जिवन = मित्र
*दिवा मातीचा आहे की सोन्याचा*
*हे महत्त्वाचं नसून*
*तो अंधारात प्रकाश किती देतो*
*हे महत्त्वाचं आहे*
*त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की*
*श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून*
*तो तुमच्या संकटात किती*
*खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो*
*हे महत्त्वाचं आहे..*
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
Tag: Smita Haldankar