Search

Marathi Anmol Suvichar Quotes – मराठी अनमोल सुविचार संग्रह Pictures, Graphics & Messages For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

Nati Marathi Suvichar Quotes Images ( नाती मराठी सुविचार इमेजेस )

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Nati Marathi Suvichar Quotes Images ( नाती मराठी सुविचार इमेजेस ) Download Image

नातं असलं तर आरश्या सारखं असावं, जे हसेल पण साथ साथ, आणि रडेल पण साथ साथ.

View More

Contributor:

Best Marathi Suvichar Images ( बेस्ट मराठी सुविचार इमेजेस )

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Best Marathi Suvichar Images ( बेस्ट मराठी सुविचार इमेजेस ) Download Image

अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

View More

Contributor:

Best Marathi Status Images For Facebook Whatsapp

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 8
Best Marathi Status Images For Facebook Whatsapp Download Image

ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय. -स्मिता हळदणकर

View More

Contributor:

Aanand Marathi Suvichar Quotes Images( आनंद मराठी सुविचार इमेजेस )

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Aanand Marathi Suvichar Quotes Images( आनंद मराठी सुविचार इमेजेस ) Download Image

आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा. असे काही लोक आहेत ज्यांच्या जवळ काहीही नसून सुध्दा हसू शकतात. – स्मिता हलदणकर

View More

Contributor:

Maitri Marathi Suvichar Quotes Images ( मैत्री मराठी सुविचार इमेजेस )

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Maitri Marathi Suvichar Quotes Images ( मैत्री मराठी सुविचार इमेजेस ) Download Image

आयुष्यात आपण कधीच मित्र गमावत नाही, तर आपण फक्त तेच शिकतो की आपले खरे लोक कोण आहेत. चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते. मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही पावसाळा तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं एखादं जाळीदार पान… “मैत्री” असा खेळ आहे […]

Contributor:

Prem Marathi Suvichar Quotes Images ( प्रेम मराठी सुविचार इमेजेस )

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Prem Marathi Suvichar Quotes Images ( प्रेम मराठी सुविचार इमेजेस ) Download Image

प्रॆम हॆ टवटवीत दिसणार्यासुंदर गुलाबासारखं असतं पण त्याचा सुगंध अनुभवायला प्रथमत्याच्या काटयांशी खॆळावं लागत.❤

View More

Contributor:

Coronavirus ( COVID-19 ) Quotes Marathi Images ( कोरोनाव्हायरस मराठी सुविचार इमेजेस )

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Coronavirus ( COVID-19 ) Quotes Marathi Images ( कोरोनाव्हायरस मराठी सुविचार इमेजेस ) Download Image

चला मिळून मना पासून देवाला प्रार्थना करूया की विश्वाला Corona Virus च्या या कहर पासून वाचव।

View More

Contributor:

Aayushya Marathi Suvichar Quotes Images ( आयुष्य मराठी सुविचार इमेजेस )

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Aayushya Marathi Suvichar Quotes Images ( आयुष्य मराठी सुविचार इमेजेस ) Download Image

“आयुष्य खूप साधं असत. कधीकधी खूप रटाळ असत. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेण आणि सोडण ह्याला जगण म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे.”

View More

Contributor: