Manala Aavar Ghalne Mahakathin Karm Aahe

Download Image

मन समुद्रातल्या भवऱ्या सारखे आहे.
ते माणसाला दूर नेउन बुडवते.
एक वेळ समुद्राला बंध घालणे सोपे असेल,
पर्वत उपटणे सोपे असेल, 
पण मनाला आवर घालणे महाकठीण कर्म आहे
– स्वामी विवेकानंद

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

Leave a comment