Murkh aashevar thambu naka

Download Image

नदी वाहून गेल्यावर
पाय न भिजविता पलिकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता
पाण्यात उडी घालून आणि प्रवाहतोडून पलीकडे चला.
-स्वामी विवेकानंद 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

Leave a comment