Promise Day Messages In Marathi For Boyfriend

Promise Day Messages In Marathi For BoyfriendDownload Image
1. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ कधीही सोडणार नाही.
माझे वचन आहे तुला.
Happy Promise Day


2. आपले नाते अधिकाधिक घट्ट व्हावे यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन.
तुला माझ्याकडून नेहमीच साथ मिळेल.

3. तुला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्यासाठी मी तुझ्याबरोबर कायम खंबीरपणे उभी राहीन हे वचन आहे तुला

4. फक्त वचन नाही तर कायम तुझ्याबरोबर राहून मी दिलेले वचन मी पाळेन हा माझा तुला शब्द आहे – Happy Promise Day

5. केवळ बंद डोळ्यातच नाही तर अगदी उघड्या डोळ्यांनीही मी तुझ्यावर तितकंच प्रेम करत राहीन आणि कायम तुझी राहीन – Happy Promise Day

6. कितीही कामात असले तरीही तुझी काळजी घेण्यासाठी मी नक्की वेळ काढेन माझं वचन आहे तुला

7. पैसा जगण्यासाठी गरजेचा असतो मान्य आहे, पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचा तू आहेस. कमी पैशात मी जगू शकते पण तुझ्याशिवाय नाही. त्यामुळे तुला वेळ नक्की देईन – Happy Promise Day

8. माझ्या प्रत्येक श्वासावर मरेपर्यंत तुझा आणि तुझाच हक्क असेल – Happy Promise Day

9. स्वतःपेक्षाही तुझ्यावर जास्त प्रेम करेन हे माझं तुला वचन आहे

10. तुला जपणं हे माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि आज मी स्वतःच स्वतःला वचन देत आहे की, तुला मी नेहमी तुला जपणार आहे

11. निभावता येणार नाही असं वचन देऊच नकोस, पण तुझी साथ निभावण्याचं वचन मी माझ्याकडून तुला नक्की देत आहे

12. केवळ आणाभाका घेतल्या म्हणजे प्रेम पूर्ण होत असं नाही. ते निभावावं लागतं आणि ते निभावण्यासाठी आणाभाकांचीही गरज असतेच.

13. मी तुझ्यापासून कितीही दूर असले तरीही प्रेम कायम निभावेन माझं वचन आहे तुला

14. माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणालाही मी तुझी जागा घेऊ देणार नाही – Happy Promise Day

15. तू मला विसरलास तरीही मी तुझी साथ सोडणार नाही – Happy Promise Day

16. मला चंद्र आणि तारे आणून देण्याचं वचन नकोय, तर कायम तू साथ देशील हेच वचन दे

17. मला तुझ्या प्रेम, काळजी आणि वेळेशिवाय अधिक काहीच नको, इतकंच वचन मला दे की, हे तू नक्की निभावशील

18. मी तुला कधीही विसरणार नाही आणि कायम तुझ्यावर प्रेम करत राहीन – Happy Promise Day

19. माझ्यासाठी तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं इतर काहीही असणार नाही – Happy Promise Day

20. वचन निभावण्याचे वचन मी तुला देते – Happy Promise Day

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Happy Promise Day Image In Marathi For Boyfriend
  • Promise Day Messages In Marathi For Girlfriend
  • Promise Day Quotes In Marathi For Friends
  • Happy Promise Day Short Quote In Marathi
  • Happy Promise Day Image In Marathi For Girlfriend
  • Promise Day Marathi Status For Boy Friend
  • Happy Promise Day Marathi Image For Boy Friend
  • Promise Day Wish Pic For GF
  • Promise Day Wishing Pic For BF

Leave a comment