Pustak tumhala jagave kase te shikvel

Download Image

जर तुमच्या कडे दोन रुपये असतील
तर एक रुपयाची रोटी घ्या आणि
एक रुपया चे पुस्तक घ्या…
रोटी तुम्हाला
जगण्यास मदत करेल
तर पुस्तक तुम्हाला
जगावे कसे ते शिकवेल.- बाबासाहेब आंबेडकर 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

    None Found

Leave a comment