Shubh Deep Amavasya

Shubh Deep Amavasya

Download Image Shubh Deep Amavasya


शुभ दीप अमावस्या
दीपांच्या प्रकाशाने उजळो आपले जीवन, आनंद, आरोग्य, धनसंपत्ती आणि यशाचा होवो वर्षाव.
आपल्या घरात सुख-शांती नांदो, आणि प्रत्येक क्षण होवो मंगलमय.
आपणास आणि आपल्या परिवारास शुभ दीष अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा !

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Deep Amavasya

Tag:

Leave a comment