SHUBH SANDHYA IN MARATHI

Download Image

!!…शुभ संध्या मित्रहो….!! 🙂
वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात , 
दोघात फरक फक्त इतकाच आहे कि,
गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि 
वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते…!! 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Good Evening Gif Image

Leave a comment