SHUBH SANDHYA MITR HO

Download Image

!! शुभ संध्या मित्रहो !! 🙂
सत्य हि अशी श्रीमंती आहे की , 
जी एकदाच गुंतवणूक 
करून आयुष्यभर उपभोगता येते. 
पण असत्य हे असे कर्ज आहे , 
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत , 
परंतु आयुष्यभर 
त्याची परतफेड करावी लागते …! 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Good Evening Gif Image

Leave a comment