Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Earth Day Messages In Marathi
Download Image
पृथ्वी फुलांमध्ये हसते हॅपी अर्थ डे.
पृथ्वीची पर्वा करा येणाऱ्या पिढीला वाचवा हॅपी अर्थ डे.
पृथ्वी नाहीतर जगण्याची संधी नाही, जागतिक वसुंधरा दिन.
पृथ्वी वाचवा भविष्य सुरक्षित करा. हॅपी वसुंधरा दिन.
प्रत्येकाला हे सांगणं आहे झाडं ही पृथ्वीचा दागिना आहेत. जागतिक वसुंधरा दिन शुभेच्छा.
गुदमरतोय जीव, निघतोय प्राण..कोणीतरी ऐका तिची साद पृथ्वीमातेला द्या जीवनदान.
डोंगरांना खोदत आहेत संतुलन बिघडत आहे, पण लक्षात घ्या यात नुकसान तुमचंच आहे. पृथ्वी वाचवा जीवन वाचवा.
विकासाचा ग्राफ बनवताना जंगल आणि पशुपक्ष्यांचा होतोय नाश, निसर्गाचं संवर्धन करा पृथ्वीला जीवनदान द्या.
श्वास होत आहेत कमी चला झाडे लावूया मिळूनी
चला एकत्र येऊन संकल्प करूया पृथ्वीमातेचं संवर्धन करूया.
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts