Shubh Sakal Shubh Din – Yenara Pratyek Kshan Tumcha Aahe

Shubh Sakal Marathi MessageDownload Image
!! शुभ सकाळ शुभ दिन !!
जोवर मनाला आशेचे पंख आहेत,
जोवर भावनांना फुलांचे गंध आहेत,
ह्रुदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे,
अंतःकरणात जिद्द आहे,
आणि डोळयांसमोर खुले आकाश आहे, 
तोवर येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे.

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment