Shubh Sandhya Mitrho

Download Image

!! शुभ संध्या मित्रहो !! 🙂
छापा असो वा काटा असो…
नाणे खरे असावे लागते…
प्रेम असो वा नसो..
भावना शुद्ध असाव्या लागतात…
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदीसारखी…
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात… पण…,
मने मात्र कायमची तुटतात… 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Good Evening Gif Image

Leave a comment