SHUBH SANDHYA MARATHI

Download Image

!! शुभ संध्या मित्रहो !!
जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून
वाटचाल करत असतात,
ती सतत “धडपडत” असतात….
लोकांच्या दृष्टिने ती “धड” नसतात,
कारण ती “पड़त” असतात. पण, खर
म्हणजे ती ” पड़त” नसतात. तर,
पड़ता पड़ता “घडत” असतात. 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Good Evening Gif Image

Leave a comment