Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Children’s Day Messages In Marathi
Download Image
ना सकाळची चिंता होती ना संध्याकाळची,
थकून शाळेतून यायचं पण पळत खेळायला जायचं.
असं होतं बालपण, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
ना रडण्याचं काही कारण नव्हतं…
ना हसण्याचा काही बहाणा होता…
का आम्ही झालो मोठे…
यापेक्षा चांगला तर बालपणीचा काळ होता.
Happy Childrens Day
लहान मुलंही देवाची सुंदर कलाकृती आहेत.
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
बालपण हा असा खजिना आहे जो पुन्हा मिळणं अशक्यच.
खेळणं, धिंगाणा आणि खाण्यापिण्याची धमाल…
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
आम्ही आहोत भारतातील मुलं, आम्ही नाही अक्कलेची कच्ची,
ना आम्ही वाहतो अश्रू, कारण आम्ही आहोत सरळ साधी आणि खरी.
लहानपणापासून विचारण्यात आलेला एक प्रश्न : मोठं होऊन काय बनायचं आहे?
आता कळतं त्याचं उत्तर पुन्हा एकदा लहान व्हायचं आहे.
देशाच्या प्रगतीचे आधार आहेत मुलं…
आम्ही एकत्र येऊन साकार करू चाचा नेहरूंची स्वप्नं.
आज आहे चाचा नेहरूंचा वाढदिवस…
सर्व लहान मुलं एकत्र येऊ…
चाचाजींच्या आठवणीत वातावरणाला आम्ही मुलं सुगंधित करू.
टीचर टीचर आज आम्हाला काहीच म्हणू नका…
आज आम्ही खूप धमाल करू…वर्षभर आम्ही तुमचं ऐकतो आज…
आम्ही आमचं तुम्हाला सांगू..हॅपी चिल्ड्रन्स डे.
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts