Children’s Day Wishes In Marathi

Children’s Day Wishes In MarathiDownload Image
काही वेळा शाळा बुडवणं आणि मित्रांसोबत वेळ घालवणं चांगल असतं.
कारण आता मागे वळून पाहिल्यावर कळतं की, शाळेतले मार्क नाहीतर
अशा आठवणी जास्त हसवतात. या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते
आणि म्हणूनच मला तुझी आली.
Happy Baldiwas

मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाहीतर आनंदी राहण्यासाठी.
ज्यामुळे त्यांना कळेल वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

विना शांती सर्व स्वप्न विरून जातात आणि राख बनतात.
मुलांचंही तसंच आहे त्यांना शांतपणे समजवल्यास ती घडतात नाहीतर….
बालदिनाच्या शुभेच्छा.

जगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस,
जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात.
Happy Children’s Day.

मुलांमध्ये दिसतो देव, चला देवाची ही कलाकृती साजरी करूया
Happy Children’s Day.

प्रत्येक पर्वत चढा, प्रत्येक झऱ्यात भिजा,
प्रत्येक इंद्रधनुष्याला गवसणी घाला जोपर्यंत तुमचं स्वप्नं मिळत नाही.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

“चाचांचा जन्मदिवस आहे आज सर्व मुलं येतील,
चाचाजींना गुलाब वाहून सारा परिसर सुगंधित करतील
Happy Children’s Day”

“चला आपल्या जगातील या चिमुकल्यांच्या आनंदासाठी एक सुरक्षित जग बनवूया.
बालदिनाच्या शुभेच्छा.”

तुम्हाला पाठवत आहे शुभेच्छांचा गुच्छ…
प्रेमाने भरलेला तुमचं आयुष्य सुगंधित करण्यासाठी…
आनंदी राहा आणि आठवणी जपा…
बालदिनाच्या सुंदर शुभेच्छा.

फक्त मुलांनाच हा विश्वास असतो की, ते सर्वकाही करू शकतात.
अशा निरागस मुलांना बालदिनाच्या गोड शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment