Children’s Day Quotes In Marathi

Children’s Day Quotes In MarathiDownload Image
“लहानपणीचा काळ आनंदाचा जणू खजिना होता,
चंद्राला गवसणी घालण्याची होती इच्छा तर रंगीबेरंगी फुलपाखराची होती आवड.”
बालदिनाच्या शुभेच्छा.

“आईच्या गोष्टी होत्या, परीकथा होत्या, पावसात कागदाची होडी होती आणि प्रत्येक ऋतू छान होता.”

“प्रत्येकवेळी खेळाची होती साथ, आनंदाची होती उधळण, आईबाबांची होती सावली आणि मैत्रीचा होता काळ.”

“मुलांविना घर जसं रिकामं घर.”

“मुलांना शिकवायला हवं की, काय विचार करण्यापेक्षा की, कसा विचार करावा.”

मुलं ही देवाघरची फुलं आहेत जी भविष्याचा संदेश आहेत.
जो आपण अशा काळात पाठवतो जिथे पाहताही येणार नाही.

“आपल्याला चिंता असते की, एका मुलाचं भविष्य काय असेल,
पण आपण हे विसरतो की, त्याचा आजही आहे.”

“तुम्ही मुलांकडूनही काही गोष्टी शिकता ज्यापैकी एक म्हणजे तुमच्यात किती धीर आहे.”

“मुलांना गरज असते प्रेमाची, खासकरून जेव्हा त्यांच्याकडून एखादी चूक होते.”

“मुलंही ओल्या मातीसारखी असतात, त्यांना तुम्ही जसा आकार द्याल तशी ती घडतात.”

“मुलं भविष्यासाठीची सर्वात महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे आणि सर्वात चांगली आशा आहेत.”
“आपल्या मुलांच्या इच्छा ऐका आणि त्यांना प्रोत्साहीत करा व त्यांनाही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्या.”

“प्रत्येक मुलं एक कलाकार आहे, समस्या ही आहे की,
एकदा मोठं झाल्यावर आपण आपल्यातला तो कलाकार विसरतो.”

“आपल्या मुलांशी पाच वर्षांपर्यंत प्रेमाने वागा आणि पुढची पाच वर्ष त्यांना हक्काने ओरडा
आणि सोळाव्या वर्षी त्यांच्याशी मित्रासारखं वागा. असं केलंत तर तुमचं मुलं तुमचा चांगला मित्र नक्कीच बनेल.

आपल्यात सर्वात मोठा दोष हा आहे की, आपण गोष्टींबद्दल जास्त बोलतो आणि काम कमी करतो.

लहानपणीचा तो दिवस मी खूप आठवतो, बालपण असंच भु्र्रकन निघून जातं.
जोपर्यंत आपल्याला कळतं तोपर्यंत ते भूतकाळ बनतं.

मुलंही खूप चांगली नकलाकार असतात त्यामुळे त्यांना नकला करण्यासाठी चांगल्या गोष्टी द्या.

कधीही आपल्या मुलांना सांगायची संधी दवडू नका की, त्यांच्यावर तुम्ही किती प्रेम करता.

मुलं त्यांच्या आईवडिलांकडूनच आनंदी आणि हसायला शिकतात.

मुलं तिथे जाणं पसंत करतात जिथे उत्साह असतो आणि तिथेच राहतात जिथे प्रेम असतं.

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Children’s Day Status in Marathi
  • Children’s Day Message in Marathi
  • Children’s Day Wishes In Marathi
  • Children’s Day Messages In Marathi
  • Happy Children’s Day Quote In Marathi
  • Happy Children’s Day Status In Marathi
  • Happy Children’s Day Marathi Quote
  • Happy Children’s Day Marathi Message Image

Leave a comment