Happy Diwali Wishes In Marathi

Happy Diwali Wishes In MarathiDownload Image
सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…

झगमगत्या दिव्यांनी प्रकाशित दिवाळी आली अंगणी,
धन-धान्य सुख-समृद्धी आणि ईश्वराचा आशिर्वाद घेऊन आली ही दिवाळी.

दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा कबूल करा,
आनंदाच्या या वातावरणात मलाही सामील करा.

थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ द्या चेहऱ्यावर,
प्रत्येक दुःखाला विसरून जा या सणाअगोदर, नका विचार करू कोणी दिलं दुःख,
सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.

प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो, दुुःखाची सावलीही न पडो.

दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी, उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली आता मनाशी मन जुळलं तर खरी दिवाळी.

दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.

झगमग-झगमग दिवे लागले, दारोदारी आली दिवाळी,
दिवाळीच्या या शुभ दिवशी तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय, दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख,
घ्या हाच संकल्प परत न अंधकार, न कोणी झुको वाईटाखाली पार,
कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार. दिवाळीच्या शुभेच्छा

आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान,
सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार, लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम, दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.

दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार,
मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…सर्वांना हॅपी दिवाळी.

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ, सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी, हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.

दीप जळत राहो तुमचं घर प्रकाशमान राहो,
या दिवाळीच्या सणाला तुम्हाला सर्व सुख मिळो.
शुभ दिपावली.

दिवाळीच्या लाईट्सने होतील सगळे डिलाईट,
पकडा मस्तीची फ्लाईट आणि करा धमाल ऑल नाईट…
हॅपी दिवाली

जेव्हा साजरी होईल प्रदूषणमुक्त दिवाळी,
तेव्हा सगळीकडे होईल खऱ्या अर्थाने खुशाली,
दिपावली शुभेच्छा

या दिवाळीत नाहक खर्च टाळायचा आहे,
योग्य जागी गुंतवणूक करून भविष्याला सुरक्षित करा.
हेच दिवाळीचं लक्ष्य असू द्या.
दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

आनंद होऊ दे ओव्हरफ्लो, मस्ती नको होऊ दे स्लो,
धन आणि आरोग्याची होऊ दे बरसात, असा होवो तुमचा दिवाळीचा सण खास.

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Diwali Marathi

Tag:

More Pictures

  • Happy Diwali Wishes In Marathi
  • Happy Diwali Shubhechha In Marathi
  • Happy Diwali Status In Marathi
  • Happy Diwali Quotes In Marathi
  • Happy Diwali Messages In Marathi
  • Diwali Messages In Marathi
  • Diwali Shubhechha In Marathi
  • Diwali Message Greeting In Marathi
  • Happy Diwali Marathi Status Pic

Leave a comment