SHUBH RATRI SHUBH SWAPNA

Download Image
पाकळ्याच गळण म्हणजे फुलाच मरण असत,
मरतानाही सुंगध देण यातच आयुष्य सार असत,
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोन असत,
पण या आयुष्यात तुमच्या सारखे स्नेही मिळाले.
तर हे जगण सोन्याहुन पिवळ असत …
शुभ रात्री….गोड गोड स्वप्नं पाहा..

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Shubh Ratri Marathi Quote On Parents

Leave a comment