Search

Shubh Ratri Marathi Quote (शुभ रात्री मराठी सुविचार) Pictures, Graphics & Messages For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

Shubh Ratri Marathi Quote On Parents

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 12
Shubh Ratri Marathi Quote On Parents Download Image

शुभ रात्री हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही. This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Shubh Ratri Fula Sarkhe Fulat Jave

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 5
Shubh Ratri Fula Sarkhe Fulat Jave Download Image

कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे !!!! शुभ रात्री !! This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Shubh Ratri…Shubh Swapn…!

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 44
Shubh Ratri…Shubh Swapn…! Download Image

‘स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर… त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..‘ शुभ रात्रि…शुभ स्वपन्न…! This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Shubh Ratri Shubh Swapn

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 34
Shubh Ratri Shubh Swapn Download Image

शुभ रात्री शुभ स्वप्न This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Shubh Ratri – Aakashatle Tare Kadhich Mojun Hot Nahi

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 26
Shubh Ratri – Aakashatle Tare Kadhich Mojun Hot Nahi Download Image

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!! ।। शुभ रात्री ।। This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Shubh Ratri

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 42
Shubh Ratri Download Image

कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे अश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे!! !! शुभ रात्री !! This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Shubh Ratri… Shubh Swapna !

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 21
Shubh Ratri… Shubh Swapna ! Download Image

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही, अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही शुभ रात्री…शुभ स्वपन्न ! This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Shubh Ratri

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 17
Shubh Ratri Download Image

“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही, कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही, एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात” शुभ रात्री..! This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Shubh Ratri

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 16
Shubh Ratri Download Image

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री… Photography by Vikas Nerurkar This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor:

Miss You… Good Night

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 21
Miss You… Good Night Download Image

जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका…  1) विश्वास 2) वचन 3) नाते 4) मैत्री 5) प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही.. परंतु वेदना खुप होतात…. मिस यू..गुड नाइट This picture was submitted by Smita Haldankar.

Contributor: