Vasant Panchami Marathi Wishes Images ( वसंत पंचमी मराठी शुभकामना इमेजेस )

Vasant Panchami Messages In Marathi
ज्ञानरूपी प्रकाशातून अंधकार दूर होवो,
वसंत पंचमीच्या निमित्ताने ज्ञानाची संपत्ती आपल्यापर्यंत पोहोचावी,
हीच आजच्या दिवशी कामना आणि सरस्वतीदेवी चरणी प्रार्थना !
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Vasant Panchami Wish In Marathi
सरस्वती तुमच्या जीवनात ज्ञान, किरण, संगीत, सुख, शांति, धन, संपत्ति,
समृद्धि आणि प्रसन्नता आणेल हे वसंत पंचमीची आमची शुभेच्छा

Sarasvati Birthday Wish In Marathi
सरस्वती देवीच्या जन्मदिनी तुम्हास व तुमच्या परिवारास भक्तिमय शुभेच्छा

Vasant Panchami Chya Shubhechchha
ही वसंत पंचमी तुमच्या घरात व आयुष्यात
सुख संपत्ति आणि ज्ञाना चा वर्शाव करेल अशी आमची शुभेच्छा

Vasant Panchami Marathi Shubhechchha
वसंत पंचमीच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा.
ही वसंत पंचमी तुम्हाला आनंदाची व सुखाची जाओ हीच आमची मनोकामना

Sarasvati Pujan Dini Khup Khup Shubhechcha
ज्ञानदेवी सरस्वतीच्या पूजन दिनी खुप खूप शुभेच्छा

Vasant Panchami Marathi Wishes Quote
आला वसंत, वसंत आला।
तनामनाचा झाला हिंदोळा
हिरवे सारे रंग दुलारे।
कोकिळ गाणे, निळयांत भरे
रंगा नहाळी, गंधा जिव्हाळी।
कोऱ्या फांदीला धुंद कोवळी
आला वसंत, वसंत आला।
तनामनाचा झाला हिंदोळा॥
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Sarasvati Pujan Marathi Wish
सरस्वतीच्या पूजनाने आपण ज्ञानसमृद्ध व्हावे ही सदिच्छा
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Vasant Panchami Hardik Shubhechcha
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
॥ श्री ॥
‘हा वसंत रंग भरीत जगती येतोस पहा
बहरल्या दिशा दहा!
कोकीळा ही उपवनात ! अमृतमधुर गीत गात!
रम्य दिवस चांदरात , फिरत फिरत भृंग हा ॥ ‘

Vasant Panchami And Sarasvati Puja Marathi Wish
वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनाच्या
तुम्हास व तुमच्या परिवारास खूप शुभेच्छा

Vasant Panchami Marathi Shayari
चोहीकडून तो वसंत येतो,हासत नाचत गाणे गातो
चराचरावर जादू करतो मनामनाला फुलवित येतो
पक्षीकूजन मधुर ऐकू येते , आसमंत हा गुंगुन जावा
फुलाफुलातून साद उमलते , वसंत घ्यावा वसंत घ्यावा……।

Sarasvati Puja And Vasant Panchami Marathi Wishes
सरस्वती पूजन व वसंत पंचमीच्या तुम्हास व तुमच्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा

Vasant Panchami Marathi Quote
आला वसंत ऋतु आला
वसुंधरेला हसवायाला
सजवित नटवित लावण्याला
आला, आला वसंत ऋतु आला
रसरंगाची करीत उधळण
मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला रसिकराज पातला
वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा
व्याकुळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेममिलना
मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला
वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Sarasvati Puja Marathi Wish
सरस्वती देवीच्या जन्मदिनी तुम्हास व तुमच्या परिवारास भक्तिमय शुभेच्छा

Sarasvati Puja And Vasant Panchami Marathi Wishes For Whatsapp
वसंत पंचमीच्या निमित्ताने ज्ञानाची संपत्ती आपल्यापर्यंत पोहोचावी,
आपणा सर्वांना देवी सरस्वती व वसंत पंचमीची हार्दिक शुभेच्छा

More Pictures

  • Nag Panchami Quotes In Marathi
  • Happy Holi Wishes In Marathi
  • Natal Chya Shubhechha
  • Happy Diwali Shubhechha In Marathi
  • Dhantrayodashi Wishes In Marathi
  • Govatsa Dwadashi/ Vasu Baras Marathi Wishes Image
  • Dussehra Messages In Marathi
  • Navratri Utsav Nimit Sarvana Mangalmay Shubhechha
  • Hartalika Wishes In Marathi

Leave a comment