Good Morning Alone Quotes In Marathi ( गुड मॉर्निंग एकटेपणा वर मराठी कॉटस )

Good Morning Alone Quotes In MarathiDownload Image
गुड मॉर्निंग
जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले, कारण,
“समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा, आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”.

तुम्ही एकटा आहात, असा समज
अजिबात करु नका,
कोणीतरी असं असतंच, जे तुम्हाला कळू न देता
जे तुमची काळजी करतं असतं.

मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारे खूप आहेत
पण जेव्हा मन उदास असतं ना
तेव्हा विचारणार कुणी नसतं .

आपल्यावर विश्वास तेव्हाच बसेल
जेव्हा आपलाच आपल्यावर विश्वास असेल

जिथे एकटेपणा वाटतो
आजकाल तिथेच वेळ घालवतो मी
कारण…
माणसांच्या गर्दीने भरलेल्या कलियुगात
हसत हसत लोकं विश्वासघात करतात हे कधी कळत नाही
सुन्या सुन्या झाल्या- चंदेरी वाटा

नभी मधू चंद्रही एकटा होता
अशा चांदराती तुझ्यासोबत गुफंलेला माझा हात हवा होता

निसर्गाला रंग हवा असतो
फुलाला गंध हवा असतो
माणूस एकटा कसा राहणार
कारण,
त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो

कोणी दखल घेत नाही…
खूपच एकाकी वाटतं
ध्येय खचतं, सगळं संपल असं वाटतं.
जेव्हा आपलं कोणी असं नसतं
पण संपतं तिथेच तर तांबड फुटतं -रेणुका खटावकर

सावरायला कोणी असलं म्हणजे पडण्याची भीती वाटत नाही
आणि
आपलं असं कोणी सोबतं असलं म्हणजे एकटेपणाची भीती वाटत नाही

लाखो तारे सामावूनही स्वत:मध्ये
असेल ती मजपासून दूर वैरीण रात्र माझी एकटी,
अरे कोम म्हणतो आहे मी एकटा,
तो अर्धा चंद्र, गार वारा,अन् आठवणी आहेत सोबती

वाट पाहुनी सकाळी गेली
कोडे घालूनी दुपार सरली
सायंकाळी वाटचं थकली
एकटी रात्र सोबत उरली

मी एकटा असतो तेव्हा
अन् संपतो गाजावाजा जेव्हा
प्रश्न माझा माझ्यासाठी
मी माझा असतो केव्हा?

मनातील एकटेपणाची भीती तेव्हाच गायब होते
जेव्हा आपल्याला आपली क्षमता कळते

असं ऐकलंय की, श्वास बंद झाल्यावर
सोडून गेलेले ही पुन्हा भेटायला येतात.

कोणी कितीही
आनंदी असू द्या
पण ती व्यक्ती
ज्यावेळी एकटी असते
त्यावेळी तिला जिची सगळ्यात
जास्त आठवण येते
त्यावरच तिचे खरे प्रेम असते

काही प्रवास हे एकट्यानेच करायचे असतात
इच्छा असते सोबतीची… कोणी असेलही सोबतीला तयार
पण असं काही जुळून येतं की, मी आणि माझा न संपणारा तो प्रवास!- दत्तात्रय पाटील

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Good Morning Relationship Quotes In Marathi
  • Good Morning Life Quotes In Marathi
  • Good Morning Love Quotes In Marathi
  • Good Morning Motivational Marathi Quotes
  • Good Morning Marathi Quote On Ambition
  • Good Morning Marathi Happiness Quotes
  • Good Morning Marathi Quotes On Life
  • Good Morning Quote In Marathi

Leave a comment