Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Good Morning Marathi Quotes Images ( गुड मॉर्निंग मराठी कोट्स सह इमेजेस )
नाही कुणाचे फेकलेले मिळू दे, नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे, मला फक्त माझ्या नशीबात लिहिलेले मिळू दे, हे सुध्दा नाही मिळालं तरी काही दुःखं नाही, मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे.”
गुड मॉर्निंग
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो: जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.
गुड मॉर्निंग
Read More Here : Good Morning Marathi Happiness Quotes
ह्रदयापेक्षा सर्वात चांगली सुपीक जागा कुठेही नाही. कारण इथे काहीही पेरलं का लगेचच उगवतं म्हणून…. पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते प्रेम असो मैत्री असो किंवा कोणावरचा राग वा द्वेष.
गुड मॉर्निंग
ध्येय असे पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा चर्चा तुमची झाली पाहिजे..!!
गुड मॉर्निंग
Read More Here : Good Morning Marathi Quotes On Success
चांगलं हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत. चांगल्या मनाने बर्याच नाती तयार होतात, चांगल्या स्वभावाने ते आयुष्यभर टिकतात.
गुड मॉर्निंग
वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे.
म्हणून चांगल्या वेळी अभिमान
आणि वाईट वेळी चिंता करू नका,
दोन्ही बदलणार जरुर.
गुड मॉर्निंग
गुड मॉर्निंग
जो आनंदी राहतो, तो दुसर्यांना पण आनंदी करतो..
गुड मॉर्निंग
जेव्हा आपण लोकांच्या चेहरा एवजी हृदयात पाहतो,
तेव्हा जीवन अधिक स्पष्ट दिसते.
गुड मॉर्निंग
कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या असफलता नावाच्या बिमारीवरील दोन औषधे आहेत, ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts