Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Good Morning Marathi Happiness Quotes ( गुड मॉर्निंग आनंद वर मराठी कॉटस )
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो: जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.
गुड मॉर्निंग
आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा.
असे काही लोक आहेत ज्यांच्या जवळ काहीही नसून सुध्दा हसू शकतात.
गुड मॉर्निंग
प्रत्येक लहान स्मित एखाद्याच्या मनाला स्पर्श करू शकते. कोणीही आनंदी जन्माला येत नाही, परंतु आपण सर्वजण आनंद निर्माण करण्याची क्षमता घेऊन जन्माला आलो आहे.
गुड मॉर्निंग
जितकं कमी विचार कराल, तितकं आनंदी व्हाल.
गुड मॉर्निंग
गुड मॉर्निंग
जो आनंदी राहतो, तो दुसर्यांना पण आनंदी करतो..
कधी-कधी आपल्याला आपली चांगली बातमी स्वत: कडे ठेवावी.
प्रत्येकजण आपल्यासाठी मनापासून आनंदी होत नाही.
गुड मॉर्निंग
आनंदी रहा
त्यां लोकांसमोर,
ज्यांना तुम्ही आवडत नाही,
त्यामुळे ते जळून खाक होतील.
गुड मॉर्निंग
स्वता:ला आनंदी होण्यास मदत करा,
नकारात्मक विचार मनात ठेवू नका.
गुड मॉर्निंग
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts