Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Promise Day Marathi Status For Boy Friend
Download Image
1. चंद्राचा तो शीतल गारवा, मनातील प्रेमाचा पारवा
या नशिल्या संध्याकाळी हात तुझा हाती हवा…वचन दे तु मला कधीही न ये हा दुरावा.
Happy Promise Day
2. प्रत्येक क्षणी तुझ्यावरच करेन प्रेम हे माझे वचन आहे तुला,
वचन कायम निभावेन हे देते वचन तुला
Happy Promise Day
3. जेव्हा भेट होईल आपली एक वचन हवं आहे, याच जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी मला तूच हवा आहेस
4. आजच्या दिवशी एक वचन तुला माझ्याकडून, जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईन
5. तुला ज्या ज्या क्षणी गरज असेल मी तुझ्याबरोबर असेन, आपल्या प्रेमाची शपथ आज वचन देते तुला.
6. नाही आजपर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे,
नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतके तुला सांगणार आहे – – Happy Promise Day
7. प्रेम कसं असतं ते मला बघायचं आहे, भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय – Happy Promise Day
8. तुला दिलेले प्रेमाचे वचन हे कधीही न मोडण्यासाठीच आहे, विश्वास ठेव माझ्यावर
तुझ्याशिवाय जगण्याला माझ्या अजिबातच अर्थ नाहीये, विश्वास ठेव
9. तुझ्या प्रेमात मी स्वतःला विसरने, दिले तुला वचन
तुला कधी माझी परीक्षा घेऊन पाहायची असेल तर पाहा..मी दिलेली वचनं कधीच मोडत नाही – Happy Promise Day
10. मी आज तुझ्यासमोर माझ्या प्रेमाचे वचन घेत आहे,
माझा श्वास असेपर्यंत मी फक्त आणि फक्त तुझीच राहीन
तुझ्याशिवाय कोणाचाही विचार माझ्या मनात येणार नाही
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts