Shubh Ratri Fula Sarkhe Fulat Jave

कळीसारखे उमलून
फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणांच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही
आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे !!!!
शुभ रात्री !!

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

Leave a comment