Dhanteras Messages In Marathi

Dhanteras Messages In MarathiDownload Image
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत.
धनत्रयोदशी च्या मनःपूर्वक शुभेच्छा

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न राहो
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगु देत
दिवाळीच्या दिव्यासारखे तेजाने उजळू देत
धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभुदे
आपणास व आपल्या कुटुंबास धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची
करोनी औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची…
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, आनंदाचा होतो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य
आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य…
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा

उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन, आली आली दिवाळी पहाट,
पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने उजळेल आयुष्याची वाट…
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो आणि आपणास सुखी
व आरोग्यदायी जीवन लाभो…
हिच ईश्वरचरणी प्रार्थना….
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे, दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने उजळू दे,
धन आणि आरोग्याची साथ लाभू दे…..धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं सत्सम्वत्सरं दीर्घ मायुरस्तु अमृतमयी मंगलमय हो.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

फटाके, कंदील आणि पणत्यांची रोषणाई,
चिवडा -चकली लाडू करंजीची लज्जत न्यारी,
नव्या नवलाईची दिवाळी येता आनंदली दुनिया सारी…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणतो मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणते मी होईन साथी… ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती…
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली, उटण्याचा स्पर्श सुंगधी, फराळाची लज्जत न्यारी,
रंगावलीचा शालू भरजरी, आली आली हो दिवाळी आली…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

घेऊनि दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधूर उटण्याचा,
करा संकल्प सुंदर जगण्याचा. गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा….
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Dhanteras Marathi

Tag:

More Pictures

  • Dhanteras Wish In Marathi
  • Dhanteras Wish In Marathi
  • Happy Dhanteras Wish In Marathi
  • Happy Dhanteras Message In Marathi
  • Dhanteras Marathi Wish Image
  • Dhanteras Marathi Wish Image For Family
  • Dhanteras Marathi Wishes Image
  • Happy Dhanteras Marathi Shayari Image
  • Dhanteras Marathi Whatsapp Status Pic

Leave a comment